नमस्कार मित्रांनो ,
मला असा एक ब्लॉग लिहायचा होता कि, त्याचा उपयोग सर्वांना घेता यावा या हेतूने व
मी एक प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मला शिक्षकांच्या अडचणी कोणत्या , कश्या व केव्हा येतात
याबद्दल चांगली जाणीव असल्यामुळे , तसेच काहीना शिक्षक पेश्यामध्ये करियर घडवायचे असते त्यांना हि
मार्गदर्शक ठरेल व भावी शिक्षकांना याची मदत होईल आणि मुलांना घडवण्यासाठी जागरूक असणाऱ्या पालकांना मदत होईल या स्वच्छ हेतुने हा ब्लोग लिहताना मला आनंद होत आहे …………. अपेक्षा करतो कि हा ब्लॉग आपणास नाक्की आवडेल …………………।
आपला मित्र
No comments:
Post a Comment